गावगाथा

श्री राम मंदिरात आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी अयोध्येत श्री राम मंदिराची लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची औचित्य साधून स्वच्छता करण्यात आले.

विशेष

अक्कलकोट:-(प्रतिनिधी)
राजेफत्तेसिंह क्रीडांगण लगत असलेली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अधिपत्याखालील श्री राम मंदिरात आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी अयोध्येत श्री राम मंदिराची लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची औचित्य साधून स्वच्छता करण्यात आले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी महेश हिंडोळे उद्योगपती संतोष पराणे भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन कांतू धनशेट्टी राजशेखर हिप्परगी दयानंद बिडवे रमेश कापसे सिद्धाराम माळी अंकुश चौगुले श्रीकांत झिपरे ऋषिकेश लोणारी दयानंद रोडगे सुनील दसले चंद्रकांत दसले प्रकाश पाटील भारत भांडेकर अशोक जाधव नागनाथ कुंभार बंटी राठोड प्रदीप पाटील आतिश पवार शरणराज कापसे अभिषेक लोकापुरे बबलू कामनुरकर महादेव कामनूरकर विनोद मोरे अंबन्ना चौगुले राहुल ढोबळे बाबा सुरवसे संतोष वगाले चेतन जाधव मोद्दीन तांबोळी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button