गावगाथा
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी संजय घोडके यांची निवड
निवड नियुक्ती

राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी संजय घोडके यांची निवड
अक्कलकोट (प्रतिनिधी) :
राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी संजय घोडके यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मलिक पठाण यांच्या हस्ते घोडके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.