गावगाथा

पत्रकार दिनानिमित्त गणेश हिरवे यांना पुरस्कार

पुरस्कार सन्मान

पत्रकार दिनानिमित्त गणेश हिरवे यांना पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी रोजी असणाऱ्या जयंती निमित्त शिक्षक लोकशाही आघाडी मुंबई च्या वतीने जोगेश्वरी येथील पत्रकार गणेश हिरवे यांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन अध्यक्ष जनार्दन जंगले, सुरेंद्र मिश्रा लालजी कोरी, ॲड अपूर्वा दाभोळकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारिता करण्यात गणेश हिरवे अग्रेसर असून आजवर त्यांनी केलेल्या चांगल्या सामाजिक कामासाठी आणि पत्रकारीते साठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले नाही आहेत.आजही गणेश हिरवे यांचे काम अविरतपणे सुरूच आहे.पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी हिरवे सरांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button