महाराष्ट्र राज्य आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सचिनदादा कल्याणशेटटी यांची निवड झाल्याबद्दल श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी व गळोरगी ग्रामस्थांच्या वतीने अक्कलकोट येथील त्यांच्या निवासस्थांनी सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर शरणप्पा बिराजदार यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी वळसंग येथील सदनशील शेतकरी श्री सचिन दसमाने उपस्थित होते.