
*अक्कलकोटचे शतकवीर रक्तदात्याचा गौरव*…

श्री स्वामी समर्थ राजेराय मठात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमात शतकवीर रक्तदाते अभिजित लोके सर यांचा श्री राजेरायमठ ट्रस्ट वतीने ,अध्यक्ष ॲड शरद फुटाणे यांच्या हस्ते गौरवपत्र,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सचिव प्रा.किसन झिपरे,संचालक विकास दोडके,दत्तात्रय मोरे आणि अतुल जाधव,धनंजय गायकवाड आदी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते.
