गावगाथा

*महिबुब तांबोळी परिवाराची सामाजिक बांधिलकी…*

उपक्रम

*महिबुब तांबोळी परिवाराची सामाजिक बांधिलकी…*

चपळगाव येथे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज यांची यात्रा सुरू आहे. ही यात्रा दरवर्षी दर उन्हाळ्यात होत असते पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायत सदस्य महिबूब तांबोळी यांनी गेल्या पाच वर्षापासून यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी पाणपोईची व्यवस्था करत आहेत.याचा शुभारंभ सरपंच वर्षा भंडारकवठे व सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्लप्पा बडुरे, उपसरपंच गणेश कोळी , परमेश्वर वाले,संगु भंगे,
राजकुमार भंगे ,लक्ष्मण पाटील, मुन्ना शेख ,अंबण्णा पाटील विजय कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दरवर्षी पानपोळीची व्यवस्था करीत असलेल्या महबूब तांबोळी यांचे कौतुक चपळगाव पंचक्रोशोतुन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button