गावगाथा

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासात श्रद्धा, भक्ती, आदरभाव यांचा त्रिवेणी संघम पाहायला मिळत — अजिंक्य दत्तात्रय चव्हाण इंडियन नेव्ही भारतीय सेना

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासात श्रद्धा, भक्ती, आदरभाव यांचा त्रिवेणी संघम पाहायला मिळत — अजिंक्य दत्तात्रय चव्हाण इंडियन नेव्ही भारतीय सेना

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासात श्रद्धा, भक्ती, आदरभाव यांचा त्रिवेणी संघम पाहायला मिळत असल्याचे मनोगत इंडियन नेव्ही भारतीय सेना अजिंक्य दत्तात्रय चव्हाण चुंगी गावचे सुपुत्र यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, धनंजय निंबाळकर, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button