गावगाथा

सेट परीक्षेत ६४ प्रश्नः धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातुन !

धानय्य सर स्वतः ६९ वेळा सेट नेट टी ई टी उत्तीर्ण होऊन राज्यातील विद्यार्थी साठी मोफत मार्गदर्शन करीत आहे.आता पर्यंत ४६४ विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण झाले आहेत.

सेट परीक्षेत ६४ प्रश्नः धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातुन !

अक्कलकोट: सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट )७ एप्रिल २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून घेण्यात आला होती.या परीक्षेत पेपर १ मध्ये २१ प्रश्नः आणि पेपर २ इंग्रजी विषयात ४३ प्रश्नः असे एकूण ६४ प्रश्नः अक्कलकोट चे शिक्षक धानय्य कौटगीमठ यांच्या पुस्तकातुन आले आहे

.

यु जी सी विद्यापीठ अनुदान आयोग ,नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून महाराष्ट्र गोवा राज्यातील१७ शहरात २९८ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आला होती.या वेळी १,२८,२४३ विद्यार्थी परीक्षा साठी अर्ज केले होते आणि ८५% टक्के विद्यार्थी परीक्षा दिली.

पेपर १ सर्व विद्यार्थी साठी आणि पेपर २ आपलं स्पेशल विषयावर असतात. पेपर १ मध्ये ५० प्रश्नः १०० गुण आणि पेपर २. १०० प्रश्नः २०० गुण असे एकूण ३०० गुण असतात.

धानय्य सरांच्या पुस्तक मधून पेपर १ ला ५० पैकी २१ प्रश्नः म्हणजे ४२ गुण आणि पेपर २ इंग्रजी विषयात १०० प्रश्नः पैकी ४१ प्रश्नः म्हणून ८२ गुण असे एकूण ६४ प्रश्नः म्हणजे १२८ गुणांची प्रश्नः आले आहेत.

प्रा गणेश कुसुमदे ,अहमदनगर आणि प्रा राहुल राठोड यवतमाळ यांनी ही माहिती धानय्य सरांना फोन करून सांगितले आहे

महाराष्ट्र गोवा विद्यार्थी साठी धानय्य सरांनी यु ट्यूब च्या माध्यमातून ५०७ व्हिडीओ तयार करून ऑनलाइन द्वारे मोफत मार्गदर्शन करीत आहे.

धानय्य सर स्वतः ६९ वेळा सेट नेट टी ई टी उत्तीर्ण होऊन राज्यातील विद्यार्थी साठी मोफत मार्गदर्शन करीत आहे.आता पर्यंत ४६४ विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button