गावगाथा

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

शैक्षणिक बातमी

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी…गणेश हिरवे…

HTML img Tag Simply Easy Learning    

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत दिनांक २२ ते २८ तारखेपर्यंत साजरा होणाऱ्या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक २७ जुलै रोजी शाळेतील शिक्षक अक्षय जाधव, प्रज्ञा करमाळे, आरती कानोजिया यांनी मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मैदानात वृक्ष लावले.यावेळी अनेक पालक आणि विद्यार्थी देखील उपस्थित होतें.शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात एकच दिवशी वृक्षरोपण होऊन लाखो झाडे लावण्यात आली.यावेळी या झाडांचे संपोपन करण्याची काळजी देखील नक्कीच घेतली जाईल असे विद्यार्थ्यानी सांगितलें.दिवसेंदिवस बेसुमार होणारी वृक्षतोड आपल्याला नॅचरल ऑक्सिजन मिळण्यासाठी घातक ठरत असून यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिग ला आमंत्रण देत आहोत.तेव्हा प्रत्येकाने वर्षात किमान पाच दहा वृक्ष लावायलाच हवेत असे आवाहन उपस्थितांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button