
साप्ताहिक.गावगाथा नाशिक जिल्हा प्रतिनिधी पदी राहुल तोरकडे यांची निवड

नाशिक – साप्ताहिक गावगाथा च्या नाशिक जिल्हा प्रतिनिधी पदी नाशिक येथील साहित्यिक लेखक पत्रकार राहुल तोरकडे यांची निवड करण्यात आलं आहे.राहुल तोरकडे
गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.विविध विषयावर सातत्याने लेखन करत असून त्यांना अनेक संस्था व संघटना कडून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सा .गावगाथा च्या माध्यमातून नाशिक भागातील विविध विषयांवर लेखन प्रकाशित होणार आहेत.
याबद्दल साप्ताहिक गावगाथा चे मुख्य संपादक धोंडपा नंदे यांनी अभिनंदन केले आहे
