गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा विकास होत आहे – माजी आमदार बाळाराम पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या परिसरात प्रचंड विकास होत असल्याचे मनोगत कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी परमेश्वर व्हसुरे व न्यासाचे एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, विजय माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, चंद्रकांत हिबारे, राहुल,इंडे, काशिनाथ वाले, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button