आळगे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गड्डेप्पा कोरे व उपाध्यक्षपदी संतोष चराटे यांची निवड.,.
शाळा व्यवस्थापन समिती निवड

आळगे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गड्डेप्पा कोरे व उपाध्यक्षपदी संतोष चराटे यांची निवड.,.

आळगे – येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता बिनविरोध निवडनुका पार पाडल्या या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आळगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गड्डेप्पा शिवयोगी कोरे सर तर उपाध्यक्षपदी संतोष संगण्णा चराटे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संरपंच मांतेश हत्तुरे, उपसरपंच रियाज मुल्ला,तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष शरणप्पा सदाशिव माळगे, माजी उपसंरपच श्रीशैल माळगे, राजकुमार पाटील, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्हनप्पा गुरणा कोळी आणि माजी उपाध्यक्ष बसवराज महादेव पाटील, निजाम कुमठे, माजी तंटामुक्त अध्यक्ष रुकमोदीन कुमठे, सिद्धाराम कोळी, विजयकुमार चराटे, औरंगाबाशा कुमठे, साहेबलाल कुमठे, दयानंद कोरे, सिद्राम पाटील, चिक्कीरेपा माळगे, ज्येष्ट नेता महादेव पाटील, काशिनाथ सोडगी, चिदानंद कोरे, कलप्पा चलगेरी, शावण्णा पाटील, कलप्पा माळगे, नागप्पा कोरे, ईरणा चराटे, सदाशिव कोळी, संजय कुमार सुतार, गुरुशांत माळगे, धरेप्पा माळगे, गुरुशांत कोळी, गौडप्पा अंबलगी, भैरव पाटील, परमेश्वर कोळी, सचिन कोळी, संतोष माळगे, प्रभाकर चिकळी, संगमेश बिराजदार, रवी पुजारी, अमोगी पुजारी, महादेव पुजारी, सलीम पटेल, सलीम कुमठे, व्यंकटेश कुलकर्णी, पोलीस पाटील जरदन कुमठे, भिमु हत्तुरे, कलय्या स्वामी, चंदु बिराजदार, कुमार पुजारी, हणमंत ऐवळी, मुख्याध्यापक शेख सर, मिळकुंदे सर, सर्व शिक्षक व शिकषकेत्तर कर्मचारी तसेच आळगे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थिति होते.
