गावगाथा
अक्कलकोट तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थांच्या चेअरमनपदी शिवयोगी म्हाळप्पा वंजारी यांची बिनविरोध निवड….
निवड नियुक्ती

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थांच्या चेअरमनपदी शिवयोगी म्हाळप्पा वंजारी यांची बिनविरोध निवड….

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक सन 2025- 2030 बिनविरोध पार पडले असून पतसंस्थेचे नूतन चेअरमन म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्री शिवयोगी म्हाळप्पा वंजारी भाऊसाहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आले. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
सदरील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपले संघटनेचे अध्यक्ष श्री अभयकुमार नेलूरे साहेब, सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री अशोक म्हेत्रे साहेब व विस्तार अधिकारी श्री थोरात साहेब, पतसंस्थेचे सचिव श्री मठ साहेब व पी . एल.पवार साहेब सर्व नविन संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार.
