गावगाथा
समर्थांवरील श्रध्देय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास कटीबद्ध – कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले
कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे, मनिष काळजे, रविना राठोड व अन्य दिसत आहेत.
