
वळसंग फायटर नी पटकावला वीर मराठा चषक
सोलापूर येथील लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या क्रिकेट स्पर्धेत
वळसंग फाइटर क्रिकेट टीमने शिरोळ येथील सनी स्पोर्ट्स टीमवर विजय मिळवला. वळसंग फायटर चे खेळाडू पुढीलप्रमाणे
रोहित राठोड (कॅप्टन),
संजय मरगमकोळी (उप कॅप्टन),
सागर वडगावकर ,
मौला गोंने ,
प्रतीक माणकोजी,
मिलन राठोड,
सचिन कोळी ,
अल्लू शेख,
सुरज चनशेट्टी,
आयान शेख ,
आसिफ तांबोळी,
आनंद घोडके,
यासीन मणुरे,
लक्ष्मण वाघमारे ,
शाहिद कुरेशी,अजय कोळी ,
गणेश चिंचोळे
या टीमला हज्जू भाई कटरे स्पॉन्सर केले .
यासीन कटरे ,मोहसीन तांबोळी , अशपाक गोंने, सलीम फुलारी, साहेबलाल जमादार, सोहेल कटरे यांनी टीमला सपोर्ट केला. सोलापुरात झालेला हा सामना पाहण्यासाठी वळसंगचे दोनशेहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.
