गावगाथा
बोरीपारधी ता.दौंड जि. पुणे येथिल वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बंदिस्त गटार योजना करण्यासाठी मागणी
निवेदन
बोरीपारधी ता.दौंड जि. पुणे येथिल वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बंदिस्त गटार योजना करण्यासाठी मागणी

बोरीपारधी ता.दौंड जि. पुणे येथिल वॉर्ड क्रमांक 4 मध्ये बंदिस्त गटार योजना करण्यात यावी अशी मागणी मा.जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांचे कडे प्रदेश ज्ञानदेव शेलार पश्चिम महाराष्ट्र संघटक जन संग्राम संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दि.03/02/2025 रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे