गावगाथा
कामगार सेना यांच्या वतीने. डी एस के महानगरपालिका प्राथमिक शाळा विजयनगर येथे अभिष्टचिंतन सोहळा..
वाढदिवस विशेष

कामगार सेना यांच्या वतीने. डी एस के महानगरपालिका प्राथमिक शाळा विजयनगर येथे अभिष्टचिंतन सोहळा..

सोलापूर —माननीय श्री श्रीरंगंजी कांबळे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांना तेगेंळी साहेब होते व अक्कलकोट तालुका कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशालीताई हावनूर माहिती अधिकार अक्कलकोट सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनळी अक्कलकोट कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद श्री, मनोज ना. एकमल्ले सौ, प्रतिभा म. एकमल्ले श्री, सायबन्ना तेगेली श्री. अविष्कार गायकवाड, सौ, जगदेवी शर्मा, श्री. नितीन रॉक होळेकर,सौ, शुभांगी गायकवाड, सौ, अर्चना पवार इ.मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर यांनी केले
