गावगाथा

अक्कलकोट तालुका तत्काळ दुष्काळ जाहीर करावे  माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे

अक्कलकोट तालुक्यात भीषण दुष्काळ परस्थिती असताना देखील शासनाच्या दुष्काळ यादीत समाविष्ट नाही

अक्कलकोट तालुक्यात भीषण दुष्काळ परस्थिती असताना देखील शासनाच्या दुष्काळ यादीत समाविष्ट नाही ; अक्कलकोट तालुका तत्काळ दुष्काळ जाहीर करावे  माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे

*आज रोजी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी कडुन नुकत्याच राज्य सरकारकडून राज्यातील 40 तालुके दुष्काळ जाहिर करण्यात आले आहे.*
*पण त्या यादीत अक्कलकोट तालुक्याचे नाव समाविष्ट नाही हे सरकारकडून अघोर अन्याय झालेल आहे*
*अक्कलकोट तालुक्यात प्रत्यक्षात पाऊसच न झाल्याने पाण्याचे व पिकांचे चाऱ्याचे खुप गंभीर परस्थिती उद्भवलेल आहे.*

*तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ अक्कलकोट तालुका दुष्काळ जाहिर करावे अशी मागणी माजी मंत्री मा.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळ समवेत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते समवेत देण्यात आले.*
*तर याप्रसंगी माजी कृषी सभापती मल्लीकार्जुन पाटील,शहराध्यक्ष रईस टिनवाला,माजी जि प सदस्य मल्लीनाथ भासगी,माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, माजी नगरसेवक सुनिल खवळे,विकास मोरे,मा पस सदस्य नितीन ननवरे,यु ता अध्यक्ष बाबासाहेब पाटील, यु शहर अध्यक्ष मुबारक कोरबु,सायबु गायकवाड,राजकुमार लकाबशेट्टी,रवि वरनाळे,दिलीप काजळे,शिवराज पोमाजी ,शिवानंद बिराजदार,पंडित बिराजदार, विनीत पाटील,बसवराज मोरे,मैनुद्दीन कोरबु,प्रकाश दुपारगुडे,बसवराज अल्लोळी,इरण्णा धसाडे,अलिबाशा अत्तार,कुमार गद्दी,नागेश बिराजदार,सरफराज शेख,जब्बार बागवान,बालाजी शापवाले,आझम शेख,अय्याज चंदनवाले,महादेव करमल,सद्दाम जमादार,बबु शेख,हमिद गिलकी,विकी कोरे,नूर कोरबु व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button