गावगाथा
Commissioner Shekhar Singh transferred | पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली…
चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली आहे. त्यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी महापालिकेत आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी महापालिकेत एकूण तीन वर्ष आणि दोन महिने कामकाज केले आहे.