गावगाथा

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पुरस्कार

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

HTML img Tag Simply Easy Learning    

शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळी विविध शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.वांद्रे येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल मधील पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.रॉड्रिग्ज सर १९९३ पासून या शाळेत शिकवत असून विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.शिक्षणा बरोबरच सामाजिक कामातही ते नेहमीचं पुढाकार घेत असतात.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदारकीचे उमेदवार पियूष गोयल, माजी संसद गोपाळ शेट्टी, विभागातील लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेवक प्रकाश दरेकर, कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी शेंडगे सर, मुख्य संयोजक मच्छिंद्र परचांडे आदी मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही परिस्थितीत यावेळी शिक्षक आमदार निवडणुकीत शिवाजी शेंडगे यांना बहुमताने विजयी करायचेच असा यावेळी उपस्थित शिक्षकांनी दिला.पुरस्कार वितरणाचे शेंडगे मित्र मंडळाचे हे तिसरे वर्ष होतें.फिलिप सरांना मिळालेल्या आदर्श पुरस्काराने सर्वच लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button