गावगाथा

परचंडे मच्छिंद्र सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

पुरस्कार

परचंडे मच्छिंद्र सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

HTML img Tag Simply Easy Learning    

इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा पूर्व, येथील परचांडे मच्छिंद्र यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.ते या शाळेमध्ये सन १९९८ पासून गणित व विज्ञान शिकवीत असून विद्यार्थी प्रिय आहे. वंजारी समाजाचा समाज रत्न पुरस्कार त्याचप्रमाणे शाळेचे गोल्ड मेडल व इतर सहा आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबईमधून मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे विज्ञान प्रदर्शनामध्ये पंधरा वेळा तालुका व जिल्हा स्तरावर प्राईज मिळालेले आहेत. पुरस्कार मिळाल्याने अनेक स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य मंत्री तसेच खासदारकीचे उमेदवार पियूष गोयल, माजी सांसद गोपाळ शेट्टी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, मा नगरसेवक प्रकाश दरेकर, कार्यक्रमाचे आयोजक तसेच शिक्षक आमदारकीचे उमेदवार शिवाजी शेंडगे सर उपस्थित होते. साळवे सर ,थोरवे सर,हिरवे सर, अघावं सर,राजेंद्र पाटील ,गुरुदेव कांबळे यावेळी शेंडगे सरांना बहुमताने विजयी करणारच असा जल्लोष उपस्थित सर्व शिक्षकांनी केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button