अक्कलकोट: येथील शिक्षक धानय्य कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली टू व्हीलर गाडी मेकॅनिक प्रा इलाही इनामदार सेट परीक्षा उत्तीर्ण!
यश

अक्कलकोट: येथील शिक्षक धानय्य कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली टू व्हीलर गाडी मेकॅनिक प्रा इलाही इनामदार सेट परीक्षा उत्तीर्ण!


अक्कलकोट: येथील शिक्षक धानय्य कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील आठपाडी ची रहिवासी इलाही इनामदार यांनी इंग्रजी विषयातून आंध्र प्रदेश सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्व विद्यार्थ्यां समोर आदर्श निर्माण केले आहे.

आठवपाडी शहरात मोठार मेकॅनिक म्हणून काम करीत ही मोठी यश संपादन केले आहे.

टू व्हीलर गाडी दुरुस्ती करणारा इलाही इनामदार अतिशय कष्ट करून जीवन जगत आहे.घर संसार जबाबदारी सांभाळून , मिळालेल्या वेळेत अभ्यास केले आहे. इंग्रजी विषय घेऊन बाहेरून शिक्षण घेऊन एम ए शिक्षण पूर्ण केले आहे.

प्राध्यापक होण्याची जिद्द बाळगून मेकॅनिक ची काम करीत मिळालेल्या वेळेत रात्र दिवस अभ्यास करून इंग्रजी विषयी सेट नेट परीक्षा तयारी करीत आहे. लवकरच महाराष्ट्र सेट परीक्षा ची निकाल येणार आहे .नेट परीक्षा दिलेत पण परीक्षा रद्द झाली आहे. धानय्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सतत चालू ठेवून आंध्र प्रदेश सेट परीक्षा 2024 दिलेत आणि या परीक्षेत यश मिळविले आहे.
ध्येय बाळगून ,सतत कष्ट केले तर यश मिळतोच याची मूर्तीमंत उदाहरण प्रा इलाही इनामदार आहे. सध्या सर्वत्र प्रा इलाही इनामदार सरांची नाव आदराने सर्व विद्यार्थी घेत आहे.
वेळेची नियोजन करून स्वतः अभ्यास मरून ए पी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.