गावगाथा

*घोळसगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम सण उत्साहात साजरा*

मोहरम

*घोळसगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम सण उत्साहात साजरा*

घोळसगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा मोहरम सण उत्सवात साजरा पडला.
गावातील मोहरम सणाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन म्हणून पाहिले जातात. हिंदू-मुस्लिम मिळून मिसळून हे सण साजरा करीत असतात. पाच दिवसापूर्वी तीन मशिदीत वेगवेगळ्या सवारीची स्थापना करून सतत पाच दिवस मशिदीत विविध धार्मिक विधी पार पाडताना दिसून आले घोळसगाव येथे हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहतात त्यामुळे येथे मोहरम सणात हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत साजरा करतात. शेवटच्या दिवशी मात्र संपूर्ण गावातून सवारीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी मिरवणूक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती दि 19 जुलै रोजी तीन दिवस जारत प्रसंगी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी सरपंच राजशेखर किवडे, सदर कार्यक्रम करण्यास यशस्वी करण्यास अल्ताफ फकीर, अफसर मकानदार, अमीन फकीर, परमेश्वर पडसलगे सुरेश पडसलगे, शाबोदिन नदाफ, रियाज नदाफ, हसन रेऊरे,मालिनाथ कोतले,बाप्पा पडसलगे, विरसंगपा पडसलगे, चांद फकीर, यासिन फकीर,कोंडूलाल नदाफ,बबलू मुल्ला,सैपन मुल्ला, अब्दुल मकानदार,हुसेन मकानदार, महिबूब फकीर, उस्मान फकीर, सोहेल फकीर, प्रशांत आलुरे, अजमेर नदाफ, लालशा मकानदार, अशपाक पटेल,अरिफ दिवटे,विशेष सहायक सरकारी अभियोक्ता श्री याकूब मुल्ला, बशीर जमादार, भीम साळुंके, वागदरी शिवसेना प्रमुख उमेश साळुंखे विजय पाटील, मोहन पाटील
सर्व हिंदू मुस्लिम बांधवानी मिळून मोहरम साजरा केला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button