
अक्कलकोट कामगार सेनेच्या वतीने माजी सरपंच सागरदादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार
अक्कलकोट शिवसेना प्रणित कामगार सेना यांच्या वतीने सागर दादा कल्याण शेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे कामगार सेना तालुका उपप्रमुख परशुराम जाधव कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद शहर उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) शिवसेना प्रणित कामगार सेना अक्कलकोट तालुक्याच्या वतीने हन्नूरचे माजी सरपंच युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांचा शाल , पुष्पहार देऊन फेटा बांधून कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे कामगार सेना तालुका उपप्रमुख परशुराम जाधव कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद शहर उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी आदी पदाधिकाऱ्या च्यां हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
