गावगाथापुरस्कार सन्मान
वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात वागदरी येथील वडील व मुलांचा सत्कार…
सन्मान पुरस्कार

वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात वागदरी येथील वडील व मुलांचा सत्कार…..

सोलापूर —सोलापूर येथे आज रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांचा मुलगा चि. नागेश शिवशरणप्पा सुरवसे हा इयत्ता दहावी उत्तेजनार्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
