गावगाथाठळक बातम्या

Akkalkot Rural : सीमावर्ती भागात यंदा तुरीचे पीक जोमात; उत्पादनात होणार वाढ

HTML img Tag Simply Easy Learning    

उडगी (प्रतिनिधी ): अक्कलकोट तालुक्यात तुरीच्या लागवडीखालील क्षेत्रात यंदा वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्याने पेरणी जूनअखेर आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यात झाली असल्याने

HTML img Tag Simply Easy Learning    

तालुक्यात यंदा तुरीचे पीक जोमदार आले असून उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनामधून व्यक्त केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

यंदा जून मध्ये पाऊस झाल्याने आणि पोषक वातावरणामुळे तुरीचे पीक जोमदार वाढ झाली आहे. सध्या फुलोरा आणि शेंगाच्या अवस्थेत तूर आहे. अक्कलकोट तालुक्यात सीमावर्ती भागात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा तुरीवर किडीचे प्रादुर्भावही कमी दिसून आले. तुरीला गतवर्षी प्रतिबिंटल १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. दरवाढ झाल्याने लागवडीखालील क्षेत्रातदेखील वाढ झाल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button