गावगाथा

अखिल भारतीय छावा संघटना बार्शी वतीने बार्शी आगार प्रमुखांना निवेदन 

निवेदन

अखिल भारतीय छावा संघटना बार्शी वतीने बार्शी आगार प्रमुखांना निवेदन 

बार्शी आगार मधील शौचालय यामध्ये महिलांना अडवणूक करून त्यांच्याकडून स्वच्छालयामधील कामगाराकडून आधीच्या पैशाची मागणी करण्यात येते त्यामुळे महिला शौचालय यामध्ये न जाता बाहेर बाथरूम व संडास करण्याचे प्रमाण वाढले आहे अगोदरच महाराष्ट्र मध्ये महिलांबाबत चुकीच्या घटना घडत आहेत त्यामुळे आपल्या इथे देखील अशी एखादी घटना घडू नये त्याची खबरदारी म्हणून आज आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले त्याच्यामध्ये शौचालय चालक कंपनी यांना तिथे दरपत्रक लावण्यात यावे अशी मागणी केली

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी छावा संघटना बार्शी शहराध्यक्ष श्री निलेश भैय्या पवार,किरण काकडे प्रविण पवार बंजरग पवार आदि उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button