गावगाथा
क्रीडा शिक्षक राष्ट्रीय कबड्डीपटू तानाजी बबनराव शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…
पुरस्कार वितरण

क्रीडा शिक्षक राष्ट्रीय कबड्डीपटू तानाजी बबनराव शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…
जेष्ठ क्रीडा शिक्षक खेळाडू निवृत्त कर्मचारी तानाजी बबनराव शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करून मोलाचे योगदान दिले आहे.पुणे जिल्हा अंतर कचेरी क्रिडा संघटना यासंस्थेत सन २०१० पान आज पर्यंत सहकार्यवाह Joint secetantay) कार्यरत असुन दरवर्षी कुबडी, हॉकीबॉल, कर करम गोला, चेस क्रिकेट, स्विमिंग (पोहणे), अशा अनेक क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करून यशस्वी पणे पार पाडत आहेत.
गेल्या ७ वर्ष पुणे मनपा र पुणे पुणे शहरातीळ महाराणा प्रताप क्रिडा संघाच्या वतीने पुणे महानगर कार्य क्षेत्रातील सामाविष्ट असलेच्या शाळेय व ज्यु.महाविद्यालय तील विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या मार्गदर्शन करत आहेत.
उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते आहे