गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख – पाटील अक्कलकोट स्वामींच्या चरणी नतमस्तक ; न्यासाचेही कौतुक

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून सुरू असलेल्या कार्याच्या माध्यमातून स्वामी समर्थांचे प्रेरणादायी ऊर्जा मिळत असल्याचे मनोगत सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख -पाटील यांनी व्यक्त केल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आल्या असता, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी अक्कलकोटचे कोतवाल स्वामींनाथ बेंद्रे, प्रवीण गुजले व न्यासाचे सचिव शामराव मोरे, निखिल पाटील, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, गोटू माने, विराज माणिकशेट्टी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाटगे, एस.के.स्वामी, दत्ता माने, तानाजी पाटील, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button