
भुरीकवठे येथे श्री मौनेश्वर पोथी समाप्ती कार्यक्रम संपन्न
भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील श्री कालिका देवी मंदिरात मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी जगद्गुरु श्री मोनेश्वर महाराज यांची पोथी समाप्ती कार्यक्रम ठीक सकाळी नऊ वाजता संपन्न झाली
श्रावण मासानिमित्त श्री कालिका देवी मंदिरात तींथनी मोनेश्वर महाराज यांची पोथी वाचन चार ऑगस्ट पासून चालू होते पोथीचे निरूपण श्री चंद्रकांत पोतदार यांनी केले तर भजनाच्या माध्यमातून श्री मनोहर हंचाटे वागदरी तबलावादक म्हणून श्री लक्ष्मण सुतार तसेच गंगणा किरनळी दिगंबर पेटी व तबलावादक तसेच पखवाद वादक म्हणून सोमवार रोजी रात्री जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शांत मल्लाप्पा खुणे सिद्धाराम खुणे नितीन हिरके साहेबांना जमादार बसवण्णा सोलापूर स्वामीनाथ शिदोरे मल्लिनाथ सुतार तुकाराम सुतार दिलीप पोतदार संजय सोलापुरे शेट्टप्पा सोलापूर तंटामुक्त अध्यक्ष मल्लिनाथ हिरके माजी तंटामुक्त अध्यक्ष दशरथ बनसोडे गुरुजी शांताबाई खुणे शांताबाई कोळेकर काशीबाई कुंटोजी धोंडाबाई सोलापूर गंगाबाई पोतदार मथुराबाई पोतदार वंदना पोतदार अनिता सोलापूर सविता सोलापूर व बहुसंख्या ग्रामस्थ व महिला मंडळी उपस्थित होते महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक पोतदार अमित पोतदार संदेश कुंटोजी मनोज शिदोरे बसवराज लोहार आदींनी परिश्रम घेतले
