गावगाथाठळक बातम्या

मुंबई: प्रभा सोलंकी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई (प्रतिनिधी – गणेश हिरवे): मारवाडी विद्यालय येथील सेवा निवृत्त शिक्षिका प्रभा सोलंकी यांना नुकताच जॉय संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित करण्यात आला असून येत्या फेब्रुवारी महिन्यात जॉय वर्धापन दिनी तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक गणेश हिरवे यांनी कळविले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलंकी या १९८२ साली शाळेत इंग्लिश इतिहास या विषयाच्या शिक्षिका म्हणून कामाला लागल्या.३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या २०२० मध्ये सेवा निवृत्त झाल्या.त्यांच्या हाताखालुन शिकलेले विद्यार्थी अज विविध ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

एक कर्तव्यदक्ष,विद्यार्थीप्रिय आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून प्रभा सोलंकी यांना लोक ओळखतात.सामाजिक कार्यात देखील त्या नेहमीच पुढाकार घेऊन अनेकजणांना सहकार्य करीत असतात.त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button