गणेश संगमेश्वर निगंदळे याच्या तृतीय वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम
अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना यांच्या वतीने

गणेश संगमेश्वर निगंदळे याच्या तृतीय वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम
अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना यांच्या वतीने गणेश संगमेश्वर निगंदळे याच्या तृतीय वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ रवीना ताई राठोड शिवसेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय अण्णा देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम व शिवसेना शहर महिला अध्यक्ष वैशालीताई हावनूर यांच्या हस्ते खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख उमेश पांढरे शिवसेना प्रणित कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे तालुका उपप्रमुख परशुराम जाधव कामगार सेना शहराध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ शिवसेना शहर अध्यक्ष योगेश पवार कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद लक्ष्मण पुजारी कामगार सेना महिला आघाडी शहर प्रमुख जयश्री कोलाटी शिवसेना तालुका उपमुख अनिता घोडके लता गायकवाड शहर उपाध्यक्ष वर्षाताई मेत्रे शाखाप्रमुख गंगाबाई स्वामी व इतर पदाधिकारी उपस्थित होते
