गावगाथा

विज्ञान प्रदर्शनात श्री समर्थ विद्यालयाचे यश

विज्ञान प्रदर्शन

विज्ञान प्रदर्शनात श्री समर्थ विद्यालयाचे यश

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

जोगेश्वरी पूर्व बांद्रेकरवाडी येथील श्री समर्थ शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे.समर्थ शाळेने के/पी पूर्व विभाग अंतर्गत डिवाईन चाईल्ड हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शनात लहान गटात सोलर कॅप हा प्रकल्प सादर केला होता त्याला नुकताच प्रथम क्रमांक मिळाला असून त्याची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे.शाळेतील विज्ञान शिक्षिका अंजली राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान शेख आणि किरतकर्वे गौरव या विद्यार्थ्यानी प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण केले होते.शाळेचे ट्रस्टी डॉ महादेव वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर, शिक्षक शिक्षकेतर यांनी विजेत्या सर्वांचेच अभिनंदन केलं असून विद्यार्थी आणि शिक्षिका यांचा अभिमान असल्याचे नमूद केलं.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button