गावगाथा

राष्ट्रीय परिसंवादात शिवानंद गोगाव यांचे प्रबंध वाचन

परिसंवादामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठी व कन्नड विषयाचे तज्ञ ,विद्वांस संशोधन विद्यार्थी भाग घेतले होते.

राष्ट्रीय परिसंवादात शिवानंद गोगाव यांचे प्रबंध वाचन..

HTML img Tag Simply Easy Learning    

येथील खिडगी महाविद्यालयात पीएम उषा आणि कन्नड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कन्नड आणि मराठी बांधव्य या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादामध्ये वागदरी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे शिक्षक शिवानंद गोगाव यांनी लिहिलेल्या”महाराष्ट्रातील कन्नडाचे सण यात्रा- उत्सव “या विषयावर लिहिलेल्या
आपले प्रबंध वाचन केले. या परिसंवादामध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठी व कन्नड विषयाचे तज्ञ ,विद्वांस संशोधन विद्यार्थी भाग घेतले होते. प्रबंधाबद्दल कॅबिनेट दर्जाचे बेंगळूरचे कन्नड अभिवृध्दी प्राधिकार चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम बिलीमले यांनी सीमावरती भागात कन्नड समृद्धीसाठी काम करित असलेले शिवानंद गोगाव यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
याबद्दल अक्कलकोट खेडगी संस्थेचे चेअरमन बसबलिंगप्पा खेडगी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोटे, कन्नड विभाग प्रमुख डॉ. गुरुलिंगप्पा धबाले , गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे
डॉ. गुरुसिद्धया स्वामी डॉ.बी.बी पुजारी डॉ.शिवानंद तडवळ यांनी शिवानंद गोगाव यांचे अभिनंदन केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button