गावगाथा

बृहनमुंबई महानगर पालिका एल विभाग आंतरशालेय समूहगान स्पर्धा संपन्न

स्पर्धा

बृहनमुंबई महानगर पालिका एल विभाग आंतरशालेय समूहगान स्पर्धा संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

HTML img Tag Simply Easy Learning    

नुकतीच मुंबईत एल विभाग अंतर्गत समूह गान स्पर्धा संपन्न झाली त्यात सहभागी १४ शाळातून कुर्ला येथील गांधी बाल मंदिर शाळा प्राथमिक विभागाला प्रथम क्रमांक मिळाला. समता विद्या मंदिर साकीनाका येथे याचे आयोजन करण्यात आले होते.झाडे लावा हे पर्यावरण गीत सादर करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील, संतोष साखरे, उत्तम कोळंबेकर यांनी विद्यार्थ्यांना गीतासाठी मार्गदर्शन केले. शिक्षण निरीक्षिका भारती भवारी प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होत्या.गांधी बाल मंदिर सहभागी विद्यार्थ्याचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button