गावगाथा

दादर मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न .

या कार्यक्रमासाठी आयोजक डॉ. विनोद जाधव प्रमुख सल्लागार ' नरेंद्र पवार अध्यक्ष ' माला मेश्राम उपाध्यक्षा ' अनिल सावंत सचिव यांनी परिश्रम घेतले होते .

दादर मुंबई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न .
.
कवि सरकार इंगळी

HTML img Tag Simply Easy Learning    

डॉ .बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमाचे उदघाटक आदरणीय भिमरावजी यशवंत आंबेडकर यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थीत महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले
प्रथम आदरणीय भिमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा . कविसंमेलन अध्यक्ष बबन सरवदे मुंबई अनिल सावंत सर नरेंद्र पवार विनोद जाधव माला मेश्राम यांचा सन्मानचिन्ह क पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
त्याचप्रमाणे कल्पना टेंभुर्णीकर ‘ अर्चना चव्हाण
नानाजी रामटेक राजीव खंडारे मधुकर दिवेकर सुभाष मानवटकर कवि संमेलन प्रमुख निमंत्रित सुनिल जाधव रनागिरी ‘ ‘ जनार्दर मोहिते डॉ. एम के कांबळे रत्नागिरी ‘ तुषार नेवेकर नवी मुंबई ‘ गणेश मोरे खेड ‘ अश्विन निर्भवणे आदिचा सन्मान करण्यात आला . यावेळी उदयनराजे वाघमारे यांच्या रमाई जीवन चरित्र व नम्रता खरे यांच्या काव्यसंग्रह पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून साहित्यिक कविना मार्गदर्शन केले . तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
सांयकाळी कवि संमेलनात कवि सरकार इंगळी . जेष्ठ कवि सिताराम नरके सर एड. विजय कांबळे मुंबई चंद्रकांत जोगदंड आनंद गायकवाड प्रमोद न.सूर्यवंशी यांना कला गौरव पुरस्कार गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक मुंबई . उदयनराजे वाघमारे संतोष खंडारे . रानकवी जगदिप वनाशिव यांना साहित्य गौरव पुरस्कार, सौ योगीता कोठेकर . नम्रता खरे . जयंत आकडे वर्षा फटकाळे ‘ प्रांजली काळभेंडे ‘ आदी व अनेक कविनी सहभाग घेतला होता सुत्रसंचालन वैशाली खंडारे व कांचन लांजेकर यांनी केले .संमेलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुळदास पास्ता रोड दादर पूर्व मुंबई येथे रविवार १४ जानेवारी रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी
आयोजक डॉ. विनोद जाधव प्रमुख सल्लागार ‘ नरेंद्र पवार अध्यक्ष ‘ माला मेश्राम उपाध्यक्षा ‘ अनिल सावंत सचिव यांनी परिश्रम घेतले होते .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button