गावगाथा

जॉय संस्थेच्या वतीने विद्यार्थी मदतीसाठी आवाहन

मदत सहकार्य

जॉय संस्थेच्या वतीने विद्यार्थी मदतीसाठी आवाहन

उल्हासनगर येथील स्पेशल शाळेतील साधारण २८० विद्यार्थ्याना ‘जॉय’ संस्था नववर्ष निमित्त किराणा किट व शैक्षणिक साहित्य देऊन करणार सहकार्य करणार असून या उपक्रमाच्या अंतर्गत तांदूळ २ किलो १०० रु.,पोहे १ किलो ६० रु., रवा १ किलो रु.६०,साबण ६ पीस कपडे ३०.,साबण ३ पीस बाथ ६० रु., रायटिंग पॅड ५० रु.,साखर १ किलो ५०., शेंगदाणे १/२ किलो ७० रु., कोलगेट १ नग २०.,चहा पावडर ६०.,बिस्कीट ४०., आणि स्कुल बॅग २०० रु या सर्व जिन्नसांचे आणि अन्य वस्तु किट चे मिळून एकूण ८००/- रुपये आहेत.
मुंबईतील ‘जॉय’ या सामाजिक संस्था हे सर्व जिन्नस एकत्र करुन एक किराणा आणि शैक्षणिक किट विद्यार्थ्यांना देणार असल्याची माहिती गणेश हिरवे यांनी साहस वार्ता ला दिली. कमीतकमी दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जॉय ने केले आहे.कार्यक्रम येत्या फेब्रुवारी महिन्यात आहे.सहकार्य आपण
जॉय सामाजिक संस्था मुंबई NKGSB Bank 006100100033312 IFSC NKGS0000006 Saving Account करावे असे आवाहन जॉय संस्था अध्यक्ष गणेश हिरवे 9920581878 (जीपे) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button