निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार.सोहळा संपन्न
पुरस्कार वितरण सोहळा

निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार.सोहळा संपन्न
निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय अध्यक्ष शिक्षक गौरव पुरस्कार 2024 शिक्षक दिनाचे अवचित साधून सोलापूर विभागाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दिनांक 8 सप्टेंबर वार सोमवार रोजी लोखंडे मंगल कार्यालय येथे 42 गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र मानाचा फेटा शाल देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे सुरुवात वृक्षाच्या रोपाला पाणी देऊन करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती भारती रणशूर मॅडम राष्ट्रीय अध्यक्षा निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट, प्रमुख पाहुणे श्री महेश इंगळे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थान अध्यक्ष व श्री अमोल राजे भोसले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी प्रमुख विश्वस्त अक्कलकोट तसेच श्री एम ए शेख माजी प्राचार्य अक्कलकोट कॉलेज अक्कलकोट, श्रीमती मीना गायकवाड प्राचार्या वसुंधरा कॉलेज सोलापूर या कार्यक्रमात 42 गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात विशेष सत्कार म्हणून श्री सूर्यकांत बिराजदार पोलीस उपनिरीक्षक नोर्थ पोलीस स्टेशन अक्कलकोट व श्री विद्यासागर सोनकांबळे पोलीस उपनिरीक्षक वळसंग पोलीस स्टेशन, श्री संजय समाने सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालय वरिष्ठ लेखापाल व हाजी इकबाल बागमारू सर निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट विभागीय प्रमुख व सोलापूर शहर शांतता कमिटी सदस्य या कार्यक्रमाला श्री रफिक शेख एस एस मोबाईल चे व्यवस्थापक अक्कलकोट व श्री वशिष्ठ सोनकांबळे सर सोलापूर जिल्हा निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट अध्यक्ष, श्री जब्बार शिकलगार सर जिल्हा सचिव, श्री अशोक हत्ते जिल्हा कोषागार व श्री फारुक शेख अक्कलकोट तालुका निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट अध्यक्ष व बहुसंख्य शिक्षक वर्ग व त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निंबाळकर सर व जमादार सर यांनी केले तसेच आभार श्री जब्बार सिकंदर सर यांनी केले
