गावगाथाठळक बातम्या

गावगाथा विशेष टिप्स : तुमचाही व्हाट्सअप हॅक होतोय ? चिंचा नको, फटाफट ऑन करा ही सेटींग , राहा सुरक्षित..

मित्रांनो दिवसेंदिवस सायबर क्राईम, हॅकिंग चे गुन्हे वाढत आहेत. अलिकडे व्हाट्सअप हॅक करून पैसे उकळायचा फंडा जास्त वाढला आहे. या हॅकर्स पासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला व्हाट्सअप मधील काही सेटींग सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा व्हाट्सअप हॅक होणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहू शकता….

चला तर सेटिंग जाणून घेऊया…👇

1. तुमच्या WhatsApp वर जा

2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.

3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा

4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.

5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.

एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button