जि.प.मराठी शाळा वागदरी शाळेला छत्रपती शिवाजी महराज उत्कृष्ट शाळा विशेष पुरस्कार . सागरदादा कल्याणशेट्टी युवा मंच यांच्या वतीने जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी ता .अक्कलकोट जि .सोलापूर या शाळेला सौ .सांभवीताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महराज उत्कृष्ट शाळा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे अनुसया कलशेट्टी अर्चना गिरी मनिषा कुणाळे कविता फड रत्नाबाई कंचे व विद्यार्थ्यानी मिळुन पुरस्कार स्वीकारला .श्याम बाबर अध्यक्ष सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची नोंद घेऊन हा पुरस्कार जाहीर केला .याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!