गावगाथा

गुजरातच्या विद्यार्थी तर्फे विक्रमवीर दानय्य कौटगीमठ यांचा सत्कार !

७ एप्रिल२०२४ रोजी होणारी महाराष्ट्र सेट परीक्षा ची तयारी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी अक्कलकोट ला आले होते

गुजरातच्या विद्यार्थी तर्फे विक्रमवीर दानय्य कौटगीमठ यांचा सत्कार !

अक्कलकोट: गुजरात चे पाच विद्यार्थी अक्कलकोट ला येऊन दानय्य कौटगी मठ सरांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि द किंग ऑफ नेट सेट अशी एक ट्रॉफी देऊन सत्कार केलेत . १३०० की मी प्रवास करून अक्कलकोट येऊन गुरू दक्षिण दिलेत.

प्रा लक्ष्मण संभू माच्छी हे मूळ गुजराती असून सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आदिवासी विद्यामंदिर मध्ये सह शिक्षक म्हणून सेवा करीत आहे.

आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवीत स्वतः नेट सेट पी एच डी ची अभ्यास करीत होते. दानय्य कौटगी मठ सर यांचे यु ट्यूब वरील मोफत मार्गदर्शन घेऊन एकाच वेळी सलगणे चार विद्यापीठ मधून पी एच डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आदर्श निर्माण केली आहे. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजी नगर या चारही विद्यापीठ मधून इंग्रजी विषयातून पी एच डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेत. या निमित्ताने दानय्य सर यांनी प्रा लक्ष्मण माच्छी सर यांना शाल ,श्रीफळ ,श्री स्वामी समर्थ प्रतिमा देऊन सत्कार केले. आता ७ एप्रिल२०२४ रोजी होणारी महाराष्ट्र सेट परीक्षा ची तयारी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी अक्कलकोट ला आले होते. श्री योगेश कबाडे सर आणि लक्ष्मण माच्छी सर यांच्या हस्ते दानय्य सर यांची सत्कार करण्यात आला. या वेळी श्री विनोद माच्छी ,पंकज मा च्छी आणि अशोक धोडी उपस्थित होते. 

 दानय्य सर यांच्या मोफत मार्गदर्शनाखाली आता पर्यंत ४६२ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.द्यार्थी कडून दानय्य कौटगी मठ यांचे सत्कार !

अक्कलकोट: गुजरात चे पाच विद्यार्थी अक्कलकोट ला येऊन दानय्य कौटगी मठ सरांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि द किंग ऑफ नेट सेट अशी एक ट्रॉफी देऊन सत्कार केलेत . १३०० की मी प्रवास करून अक्कलकोट येऊन गुरू दक्षिण दिलेत.
प्रा लक्ष्मण संभू माच्छी हे मूळ गुजराती असून सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आदिवासी विद्यामंदिर मध्ये सह शिक्षक म्हणून सेवा करीत आहे.
आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवीत स्वतः नेट सेट पी एच डी ची अभ्यास करीत होते. दानय्य कौटगी मठ सर यांचे यु ट्यूब वरील मोफत मार्गदर्शन घेऊन एकाच वेळी सलगणे चार विद्यापीठ मधून पी एच डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन आदर्श निर्माण केली आहे. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजी नगर या चारही विद्यापीठ मधून इंग्रजी विषयातून पी एच डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेत. या निमित्ताने दानय्य सर यांनी प्रा लक्ष्मण माच्छी सर यांना शाल ,श्रीफळ ,श्री स्वामी समर्थ प्रतिमा देऊन सत्कार केले. आता ७ एप्रिल२०२४ रोजी होणारी महाराष्ट्र सेट परीक्षा ची तयारी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी अक्कलकोट ला आले होते. श्री योगेश कबाडे सर आणि लक्ष्मण माच्छी सर यांच्या हस्ते दानय्य सर यांची सत्कार करण्यात आला. या वेळी श्री विनोद माच्छी ,पंकज मा च्छी आणि अशोक धोडी उपस्थित होते.
दानय्य सर यांच्या मोफत मार्गदर्शनाखाली आता पर्यंत ४६२ विद्यार्थी सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button