गावगाथा

महाराष्ट्र- राज्य विद्युत वितरण कंपनी, व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड व शिरूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांसाठी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन

दिन विशेष

महाराष्ट्र- राज्य विद्युत वितरण कंपनी, व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड व शिरूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांसाठी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन

महाराष्ट्र- राज्य विद्युत वितरण कंपनी, व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड व शिरूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांसाठी आज ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन महावितरण चे दापोडी (केडगाव विभाग) येथे करण्यात आले होते.दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत वितरणासंबंधी तक्रारीचे निराकरण विद्युत महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले. त्यामध्ये आपल्या मौजे बोरीपार्धी रेल्वे गेट जवळील दलित वस्ती मधील मेन लाईन अंडरग्राउंड करण्याबाबत ग्राहक कल्याण फाउंडेशन, दौंड तालुक्याच्या वतीने स्मरण पत्र देण्यात आले. ग्राहक मंचाच्या वतीने समस्त शेतकरी बांधव व महावितरणच्या अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button