भीम ज्योत तरुण मंडळ लोणी भापकर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सवात साजरी

पुणे — लोणी भापकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक पार पडली मिरवणुकी उपस्थित असलेले भीम ज्योत तरुण मंडळातील कार्यकर्ते दादा कडाळे धीरज आवाडे सागर बनसोडे इंद्रजीत कडाळे प्रताप कडाळे अमित मोरे पद्मनाथ कडाळे कैलास कडाळे आतिश मोरे चेतन मोरे सुरज कडाळे प्रणव कडाळे सिद्धार्थ गायकवाड सिद्धार्थ कडाळे यावेळेस उपस्थित होते
Back to top button
×
No WhatsApp Number Found!