गावगाथा
श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महेश इंगळे यांचा पगडी व संत तुकाराम गाथा देवून सन्मान.
पुण्यातील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने 'वारी आपल्या दारी' उपक्रमांतर्गत वटवृक्ष मंदीरात झाला सन्मान.
