
बसव अभ्यासक शिवानंद गोगाव यांना वचन स्पर्धेत 5000 चे पारितोषक..
विजयपूर
विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील रोडगी येथे आज झालेल्या वचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभात शरण साहित्य अभ्यासक शिक्षक जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव यांना वचन स्पर्धेत 5000 च्या उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याने प्रथम दर्जाचे कॉन्ट्रॅक्टर परमानंद अलगोंडा व इंदुमती अलगोंडा पाटील यांच्याकडून नगद,प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्या परिसरातील विरक्त मठाचे महास्वामीजी, हिंदीचे आमदार यशवंतगौड पाटील उपस्थित होते.
