श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे आज कारेगावच्या विद्यमान सरपंच Er निर्मला शुभम नवले कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी आज मनोभावे दर्शन घेतले
यावेळी त्यांच्यासोबत कब्बडीपट्टू सनत मांडगे, परीक्षेत चौगुले, महेश स्वामी, कटारे, बंटी नारायणकर आदिजन उपस्थित होते*

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे आज कारेगावच्या विद्यमान सरपंच Er निर्मला शुभम नवले कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी आज मनोभावे दर्शन घेतले,


*यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयामध्ये देवस्थानचे चेअरमन माननीय श्री महेश कल्याणराव इंगळे मालक यांनी स्वामींचे कृपावस्त्र प्रतिमाप्रसाद देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार केलेला आहे*

*यावेळी बोलताना कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले म्हणाल्या स्वामींच्या कृपेने सरपंच पद ते राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य आज विराजमान आहे स्वामींच्या दर्शनानंतर मनाला शांती व समाधान मिळाले आहे व श्री स्वामी समर्थ देवस्थानचे नियोजन चेअरमन महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या चालू आहे असे त्या म्हणाले आहेत*

*यावेळी त्यांच्यासोबत कब्बडीपट्टू सनत मांडगे, परीक्षेत चौगुले, महेश स्वामी, कटारे, बंटी नारायणकर आदिजन उपस्थित होते*
