दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने आधुनिक हिरकणी पुरस्कार” जाहीर
पुरस्कार निवड नियुक्ती

दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने आधुनिक हिरकणी पुरस्कार” जाहीर

1) *सौ.अंजली भारत राऊत*
जि.प.प्राथमिक शाळा,सावतखेड (केंद्र- होटगी)

*2) तरन्नुमजहाॅं फक्रुद्दीन शेख*
{उर्दू माध्यम विशेष पुरस्कार}
जि.प. प्राथमिक उर्दू शाळा होटगी स्टेशन (केंद्र-होटगी)

*3)सौ.विजयालक्ष्मी काशिनाथ बडुरे*
जि.प.प्राथमिक शाळा, आहेरवाडी केंद्र-आहेरवाडी

*4)सौ.शुभांगी सुधीर पारसवार*
जि.प.प्राथमीक मराठी शाळा बरूर (केंद्र- बरूर)

*5)श्रीम.मनीषा राम गोगांव*
{ कन्नड माध्यम विशेष पुरस्कार}
जि.प.प्राथमिक कन्नड शाळा, टाकळी (केंद्र-बरूर)
*6)श्रीम. संगीता चंद्रकांत स्वामी*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा, मंद्रूप मुले (केंद्र-मंद्रूप)
*7)श्रीम.सुवर्ण सुभाष पाटील*
जि.प प्राथमिक मराठी शाळा, कांबळे वस्ती कंदलगाव (केंद्र- कंदलगाव)
*8)श्रीम.अंबिका मल्लिनाथ मल्लाड*
जि.प. प्राथमिक मराठी शाळा सादेपूर (केंद्र-माळकवठे)
*9)सौ.अनिता महादेव कमळे*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा भंडारकवठे (केंद्र-भंडारकवठे)
*10)सौ.अनुराधा मोहन काजळे*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा विडी घरकुल ब मुले (केंद्र- कुंभारी)
*11)सौ.नीलिमा दत्तात्रय मंगरूळे*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा आनंदनगर तांडा मद्रे (केंद्र-हत्तुर)
*12)श्रीम. संजीवनी अंबादास मोटे*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा बक्षीहिप्परगे (केंद्र-उळे)
*13)श्रीम.उमादेवी हणमंत होसमनी*
(जि.प.प्राथमिक मराठी शाळा नाईक नगर वळसंग (केंद्र-वळसंग)
*14)सौ.स्वाती शंकर कल्याणी*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा बोरामणी (केंद्र-मुस्ती)
*15)श्रीम.शशिकला भानुदास शेळके*
जि.प.प्राथमिक मराठी शाळा इंदिरानगर दर्गनहाळ्ळी (केंद्र- धोत्री)
*16)जि.प.प्राथमिक मराठी शाळा वडकबाळ*
(केंद्र-हत्तुर) [उपक्रमशील शाळा पुरस्कार]
*17)श्री.राजशेखर श्रीमंत नागणसूरे*
शिक्षण विस्तार अधिकारी बीट- होटगी (सेवानिवृत्ती निमित्त सत्कार)
*18)श्रीम. कुंदा राजेश राजगुरू*
केंद्रप्रमुख कुंभारी
(सेवानिवृत्ती निमित्त सत्कार)