गावगाथा

Madan Bafna passed away : मावळच्या राजकारणातले जेष्ठ नेत्रृत्व हरपले ; माजी मंत्री मदन बाफना यांचे निधन

HTML img Tag Simply Easy Learning    

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी ): मावळच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मंत्री मदन बाफना यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळसह पुणे जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मदन बाफना यांनी मावळच्या राजकारणात सक्रिय योगदान देत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आमदार तसेच मंत्री म्हणून त्यांनी काम केले. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मावळच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे असलेले संबंध त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची ओळख होती.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button