गावगाथा
स्नेहालय संचलित’ रेडिओ नगर ९०.४’ दिवाळी अंक स्पर्धेत ‘विनर्स’ प्रथम
दुसरा क्रमांक 'तेजोमय'ला, तर तिसरा क्रमांक 'कालनिर्णय'ला मिळाला. 'गावगाथा आणि 'द इनसाईट' या दिवाळी अंकांची उत्तेजनार्थ म्हणून, तर विशेष पारितोषिकासाठी 'जागर' हा हस्तलिखीत दिवाळी अंक आणि 'आनंदघन'ची निवड झाली.
