गावगाथा
नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन :२ जून रोजी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे उद्घाटन.
उद्घाटन सोहळयानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन.

उद्घाटन सोहळ्यास लाभणार नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी व अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती.
विजेत्या संघाला मिळणार रु.४५,५५५/- इतकी रक्कम व चषक.
HTML img Tag
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२९/०५/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक
महेश इंगळे यांच्या वतीने मैंदर्गी – गाणगापूर रोडवरील स्व:मालकीच्या वटवृक्ष स्पोर्टस् टर्फवर वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजक संदीप केत आणि स्वराज वाले यांनी दिली.